ऑस्ट्रेलियन खगोलशास्त्रज्ञांनी अंतराळात विचित्र आकृत्या पाहिल्या आणि त्यांच्या प्रतिमाही टिपून घेतल्या. जणू काही भुतांचा ‘डान्स’च सुरू आहे असे वाटण्यासारख्या या आकृत्या होत्या. अर्थातच ही ‘भुते’ नसून कृष्णविवरांमधून उत्सर्जित झालेल्या इलेक्ट्रॉन्सचे ढग आहेत!

निळसर-हिरवट रंगाच्या या आकृत्या सातत्याने आकार बदलत होत्या. संशोधनामधून समजले की या आकृत्या म्हणजे दोन रेडिओ गॅलेक्सी (आकाशगंगा) आणि ब्लॅक होल्स (कृष्णविवरे) यांच्यामध्ये अडकलेले इलेक्ट्रॉन्सचे ढग आहेत.

. आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा, आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका.
.
सोर्स : दै. पुढारी.
Comments
Post a Comment